Courses
Grow skills with quality courses
भारतीय शिक्षण पद्धती आणि परदेशातील शिक्षण पद्धती यात फरक नेमका कोणत्या प्रकारे
अध्यापन अध्ययन पद्धती मध्ये जास्तीत जास्त प्रमाणात डीजल साहित्याचा वापर केला तर त्याचा काही नकळत परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होईल का
वर्गातील मुलांची बैठक व्यवस्था ही नेमकी कोणत्या उद्दिष्टांवर आधारित असावी त्याच्यासाठी काही नियम असतील तर आपलं मत व्यक्त करावे
व्यवसायिक शिक्षणाचा कोणत्या इयत्तेपासून अभ्यासक्रमात समावेश असावा
गणिती क्रिया करताना खेळाद्वारे कोणकोणत्या खेळाद्वारे आपण गणिती क्रिया मुलांपर्यंत शिकू शकतो
महाराष्ट्र शासन महाराष्ट्रातील शाळेमधील अभ्यासक्रम तयार करत असताना तो सीबीएससी प्रमाणे किंवा सीबीएससी सारखा तयार करत नाही तो सीबी असे सारखा असावा का नसावा यावर आपले मत काय